CIDCO Lottery result 2022

CIDCO Lottery Result 2022 | सिडको लॉटरी निकाल २०२२

नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये सिडकोतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गाकरता ६५०८ सदनिकांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात अली होती. आज सिडकोतर्फे त्या सोडतीच्या निकाल जाहीर करण्यात आला आहे. या लॉटरी ची खासियत अशी आहे कि यामध्ये सदनिकांपेक्षा अर्ज कमी आले होते. 

उपलब्ध सदनिकांचे तपशील खालीलप्रमाणे आहे 

अ. क्र.योजनेचे ठिकाणआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसर्वसाधारण प्रवर्ग 
सेक्टर - २१, भूखंड क्र. ८ तळोजा१२०२८५
सेक्टर - २२, भूखंड क्र. १ तळोजा८८२०१
सेक्टर - २७, भूखंड क्र. १ तळोजा३४६७४७
सेक्टर - ३७, भूखंड क्र. १ तळोजा१०५२३७
सेक्टर - ३४, भूखंड क्र. १ तळोजा२०५५५९
सेक्टर - ३४, भूखंड क्र. ६ तळोजा२३०७७९ 
सेक्टर - ३६, भूखंड क्र. १ तळोजा१९३७५५ 
सेक्टर - ३६, भूखंड क्र. २ तळोजा२४८६८९ 
सेक्टर - १५, भूखंड क्र. ९ कळंबोली४८२२ 
१०सेक्टर - ४०, भूखंड क्र. १ खारघर१२९८८ 
११सेक्टर - १०, भूखंड क्र. १ घणसोली
१२सेक्टर - १०, भूखंड क्र. २ घणसोली
१३सेक्टर - ११, भूखंड क्र. १ द्रोणागिरी६६७७ 
१४सेक्टर - १२, भूखंड क्र. ६३ द्रोणागिरी५६८५ 
१५सेक्टर - १२, भूखंड क्र. ६८ द्रोणागिरी५९ ७९

एकूण १९०५ ४६०३

सदनिकांची किंमत सिडको लॉटरी निकाल २०२२ पाहण्यासाठी काही सूचना 

● लिंक ओपन केल्यावर त्यामध्ये डाव्या बाजूला तुमचा अँप्लिकेशन नंबर टाका आणि Search बटण वर क्लिक करा. 
● त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला निकाल दिसेल. जर तुम्ही Winner असाल तर तिथे तुम्हाला लागलेल्या सदनिकेचा तपशील येईल. उदाहरणार्थ, L05,-,13,7(R2) 
● आता यामध्ये L05 हा तुमचा इमारत क्रमांक आहे, 13 हा तुम्हाला मिळालेल्या सदनिकेचा मजला आहे आणि 7 हा सदनिका क्रमांक आहे आणि R2 म्हणजे Round 2. 
● सिडको लॉटरी निकाल २०२२ (CIDCO Lottery Result) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा How to check CIDCO Lottery Result 2022

1. First click on the link given below
2. After opening the page enter your application number on space given in left side and then hit search button.
3. Then if you are winner then you will see your result on right side, where your flat details will be given. Example: L05,-,13,7(R2)
4. Where L05 is Building number, 13 is floor number, 7 is flat number & R2 is round 2.
5. Check CIDCO Lottery Result 2022 by clicking on below link.